पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टपकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टपकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : थेंबथेंब पडणे.

उदाहरणे : छताला भोक पडल्यामुळे पावसाळ्यात पाणी ठिबकते

समानार्थी : ठिबकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई चीज बूँद-बूँद करके गिराना।

माँ सिर पर लगाने के लिए हथेली में तेल टपका रही है।
चुआना, टपकाना

बूँद-बूँद करके गिरना।

गीले कपड़ों से पानी टपक रहा था।
गिरना, चूना, टप टप करना, टपकना

Run or flow slowly, as in drops or in an unsteady stream.

Water trickled onto the lawn from the broken hose.
Reports began to dribble in.
dribble, filter, trickle

Fall in drops.

Water is dripping from the faucet.
drip
२. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : पूर्वसूचना न देता अचानक येणे.

उदाहरणे : आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.

समानार्थी : दत्त म्हणून उभे राहणे, येऊन ठाकणे, येऊन ठेपणे

३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : थेंब थेंब पडणे.

उदाहरणे : नळ बिघडला असल्याने दिवसभर पाणी टपकत राहते.

४. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : अचानक किंवा अनिच्छितपणे कुठेतरी जाणे.

उदाहरणे : ते आता घरातून बाहेर जाण्याची तयार करतच होते की मी जाऊन टपकलो.

समानार्थी : जाऊन टपकणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

टपकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tapkane samanarthi shabd in Marathi.