सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नांगर,गाडी,कोलू इत्यादी चालविण्यासाठी त्यांच्या जुवास बैल, घोडा इत्यादीला बांधले जाणे.
उदाहरणे : बैलगाडीला दोन बैल जुंपवले आहेत.
समानार्थी : जुंपवणे, जुंपविणे, जुपवणे, जुपविणे, जोडवणे, जोडविणे, जोतविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
गाड़ी, कोल्हू, हल आदि चलाने के लिए उनके आगे घोड़े, बैल आदि बाँधना।
Put a harness.
स्थापित करा
जोतवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jotvane samanarthi shabd in Marathi.