अर्थ : जीवशास्त्र ह्याविषयातील जाणकार व्यक्ती.
उदाहरणे :
पर्यावरणात होणार्या बदलांची जीवशास्त्रज्ञांना काळजी वाटते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जीवविज्ञान का ज्ञाता।
जीवविज्ञानी पर्यावरण मे हो रहे परिवर्तन से चिंतित हैं।जीवशास्त्रज्ञ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jeevashaastrajny samanarthi shabd in Marathi.