पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जलप्रलय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जलप्रलय   नाम

अर्थ : पाण्यात बुडून नाश पावण्याची स्थिती.

उदाहरणे : पानशेतचे धरण फुटल्याने पुण्यात जलप्रलय झाला.

२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : ज्याची गणती प्रलयात केली जाते असा खूप दिवसाच्या अंतराने येणारा पाण्याचा पूर.

उदाहरणे : हिंदूंनुसार वैवस्वत मनुच्या वेळी आणि ईसाई, मुसलमान इत्यादींच्या अनुसार हज़रत नूहच्या वेळी असा जगबुडी झाली होती.

समानार्थी : जगबुडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत दिनों के अंतर पर सारे संसार में होने वाली पानी की वह बाढ़ जिसकी गिनती प्रलय में होती है।

हिन्दुओं के अनुसार वैवस्वत मनु के समय में और ईसाइयों, मुसलमानों आदि के अनुसार हज़रत नूह के समय में प्लावन आया था।
जल-प्रलय, जल-प्लावन, प्लावन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जलप्रलय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jalapralay samanarthi shabd in Marathi.