सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अधिक काळ तग धरून राहणारे(सजीवांसंदर्भात).
उदाहरणे : जुन्या काळचे लोक तब्येतीने फार चिवट असतात.
अर्थ : तन्यता अधिक असल्याने ताणल्याने किंवा दुमडण्याने न तुटणारा.
उदाहरणे : बाभळीची फांदी चिवट असते. रबर चिवट असते.
समानार्थी : चामट, वातड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो खींचने या मोड़ने से न टूटे।
स्थापित करा
चिवट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chivat samanarthi shabd in Marathi.