सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोंबडीचे मांस.
उदाहरणे : चिकनचे तुकडे, मीठ, मिरपूड, तेल घालून एकदा ढवळून शेगडीवरून उतरवा.
समानार्थी : कोंबडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मुर्गी या मुर्गे का मांस।
The flesh of a chicken used for food.
अर्थ : एक प्रकारचे भरतकाम.
उदाहरणे : लखनौमधील चिकनचे काम प्रसिद्ध आहे.
स्थापित करा
चिकन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chikan samanarthi shabd in Marathi.