सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मनन, चिंतन करण्याचा स्वभाव असलेला.
उदाहरणे : मननशील व्यक्तीस एखाद्या गोष्टीचे विविध पैलू लक्षात येतात.
समानार्थी : मननशील
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो बराबर मनन या चिन्तन करता रहता हो।
स्थापित करा
चिंतनशील व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chintansheel samanarthi shabd in Marathi.