अर्थ : चिंचेच्या पानाचा आकार असलेल्या सोन्याच्या पेट्यांवर मोत्याचे किंवा हिरकण्याचे कोंदणकाम करून व त्या पेट्या रेशमाने पटवून केलेले स्त्रियांचे एक कंठभूषण.
उदाहरणे :
आहेर म्हणून त्यांनी चिंचपेटी दिली.
चिंचपेटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chinchpetee samanarthi shabd in Marathi.