सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कुलुप बंद करण्याचे व उघडण्याचे उपकरण.
उदाहरणे : चावी हरवल्यामुळे कुलुप तोडावे लागले
समानार्थी : किल्ली
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ताले के साथ का वह उपकरण जिससे वह खोला और बंद किया जाता है।
Metal device shaped in such a way that when it is inserted into the appropriate lock the lock's mechanism can be rotated.
अर्थ : घड्याळ इत्यादीत चावी देण्याची क्रिया.
उदाहरणे : चावीवाले घड्याळ चावीमुळे चालू राहते.
घड़ी, बाजे आदि में कुँजी देने की क्रिया।
Mechanical device used to wind another device that is driven by a spring (as a clock).
स्थापित करा
चावी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaavee samanarthi shabd in Marathi.