सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दूध इत्यादी पदार्थ रोज नियमितपणे घ्यायची पद्धत.
उदाहरणे : त्यांनी सहा महिने गायीच्या दुधाचा उकाडा लावला.
समानार्थी : उकाडा, रतीब
अर्थ : घोडा, उंट इत्यादिकास रोज जो दाणा देतात तो.
उदाहरणे : बाजारातून चंदी आणली.
स्थापित करा
चंदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chandee samanarthi shabd in Marathi.