सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मीपणाचा ताठा असलेला.
उदाहरणे : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.
समानार्थी : अभिमानी, अहंकारी, अहंमन्य, उन्मत्त, गर्विष्ठ, घमेंडी, ताठर, मग्रूर
स्थापित करा
घमेंडखोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghamendkhor samanarthi shabd in Marathi.