अर्थ : गौण असण्याचा भाव.
उदाहरणे :
आसावरी ह्या रागात निषाद आणि पंचम ह्या स्वरांना गौणत्व असून गांधार हा वादी तर धैवत संवादी आहे.
समानार्थी : दुय्यमपणा
गौणत्व व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaunatv samanarthi shabd in Marathi.