पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुळवेल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुळवेल   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : बारीक फळांचे घोस येणारा, अत्यंत औषधी असा व ज्याचे सत्वसुद्धा काढले जाते असा एक औषधी वेल.

उदाहरणे : गुळवेलाचे सत्त्व शक्तिवर्धक असून अनेक रोगांवर उपयोगी आहे.

समानार्थी : गरुडिवेल, गरूळवेल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.

vine
२. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : एक डोंगरी वेल.

उदाहरणे : जीवंतीचा उपयोग औषध म्हणून केला जातो.

समानार्थी : जीवंती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.

vine

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गुळवेल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gulvel samanarthi shabd in Marathi.