पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गिनी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गिनी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : आफ्रीका खंडाच्या पश्चिम किनार्‍यावरील एक देश.

उदाहरणे : एकोणीसशे अठ्ठावन्नसाली गिनीला फ्रांसकडून स्वातंत्र्य मिळाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पश्चिमी अफ्रीका का एक देश।

गिनी ने फ्रांस से सन् उन्नीस सौ अट्ठावन में स्वतंत्रता प्राप्त की।
गिनी, गिनी गणराज्य, फ्रांसीसी गिनी
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सोन्याचे एक इंग्रजी नाणे.

उदाहरणे : त्याला गिन्नीला भारतीय रूपात बदलायचे आहे.

समानार्थी : गिन्नी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोने का एक अंग्रेजी सिक्का।

वह गिन्नी को भारतीय रूपये में बदलना चाहता है।
गिनी, गिन्नी

A former British gold coin worth 21 shillings.

guinea

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गिनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ginee samanarthi shabd in Marathi.