पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गारगोटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गारगोटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : ज्यावर आघात केला असता ठिणग्या निघतात तो एक कठीण पांढरा दगड.

उदाहरणे : विस्तव निर्माण करण्यासाठी पूर्वी गारेचा उपयोग करत असत

समानार्थी : गार, चकमक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का कड़ा पत्थर, जिस पर चोट पड़ने से तुरंत आग निकलने लगती है।

जादूगर ने चकमक से आग पैदाकर ग्रामीणों को आश्चर्यचकित कर दिया।
अश्म, चकमक, चकमक पत्थर, चकमाक, दबोस

A piece of flint that is struck to light a fire.

firestone

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गारगोटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaargotee samanarthi shabd in Marathi.