पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गस्तीचा मार्ग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : ज्यावरून सैनिक, पोलिस वा शिपाई ह्यांची गस्तीच्या निमित्ताने नियमित येजा होते असा मार्ग.

उदाहरणे : तिच्या गस्तीचा मार्ग शाळेवरून जातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिपाही या संतरी का नियमित मार्ग या वह मार्ग जिससे किसी सिपाही या संतरी का नियमित आना-जाना हो।

नियत मार्ग पर बराबर आने जाने के कारण सिपाही यहाँ के अधिकांश लोगों से परिचित है।
गश्त, नियत मार्ग, नियमित मार्ग, राउंड, राउन्ड

A regular route for a sentry or policeman.

In the old days a policeman walked a beat and knew all his people by name.
beat, round

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गस्तीचा मार्ग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gasteechaa maarg samanarthi shabd in Marathi.