सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जेथे गर्भ विकसित होतो असा स्त्रियांच्या शरीरातील एक अवयव.
उदाहरणे : गर्भाशय ओटीपोटात असतो.
समानार्थी : उदर, कूस, गर्भकोश, पोट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
स्त्रियों के पेट का वह स्थान जिसमें गर्भ या बच्चा रहता है।
A hollow muscular organ in the pelvic cavity of females. Contains the developing fetus.
स्थापित करा
गर्भाशय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garbhaashay samanarthi shabd in Marathi.