अर्थ : गर्भ धारण केलेली.
उदाहरणे :
गरोदर स्त्रियांनी पोषक आहार घ्यावा
आमची गाय गाभण आहे
समानार्थी : गरोदर, गर्भवती, गर्भारशी, गर्भिणी, गाभण, गुर्भिणी, पोटुशी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्त्री या मादा जिसके गर्भ में बच्चा हो।
गर्भवती स्त्रियों की देखभाल अच्छी तरह से होनी चाहिए।Carrying developing offspring within the body or being about to produce new life.
pregnantअर्थ : पोटात गर्भ असलेली (पशू).
उदाहरणे :
त्याची गाय गाभण आहे.
ती आपल्या गाभण गाईला खूपच जपते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Carrying developing offspring within the body or being about to produce new life.
pregnantगर्भार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garbhaar samanarthi shabd in Marathi.