पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गरळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गरळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एक भयंकर मारक द्रव्य,याच्या सेवनाने वा शरीरात गेल्याने सजीवांचा मृत्यू होऊ शकतो.

उदाहरणे : समुद्रमंथनातून निघालेले विष प्यायल्याने शंकराचा कंठ निळा झाला

समानार्थी : जहर, विख, विष, वीख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पदार्थ जिसके खाने या शरीर में पहुंचने से बेचैनी होती है और कभी-कभी प्राणी मर जाता है।

समुद्र मंथन से प्राप्त विष को भगवान शंकर पी गए।
अल, गरल, जंगुल, जहर, ज़हर, धूलक, फणि, भूगर, , माहुर, विष

Any substance that causes injury or illness or death of a living organism.

poison, poisonous substance, toxicant
२. नाम / समूह

अर्थ : अजीर्णामुळे पोटातून घशात येणारे पाणी, अन्न इत्यादी.

उदाहरणे : जेवून लगेच झोपल्याने मला गरळ येत आहे.

समानार्थी : गरळी

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कटु शब्दात केली जाणारी निंदा.

उदाहरणे : आजकालचे नेते एकमेकांवर फक्त गरळच ओकत असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कड़े या कठोर शब्दों में की जाने वाली निन्दा।

गृहमन्त्री राजनाथ सिंह ने माओवादी आतङ्कवादियों द्वारा निहत्थे नागरिकों की हत्या की कड़ी निन्दा की।
कड़ी निंदा, कड़ी निन्दा

A speech of violent denunciation.

broadside, philippic, tirade

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गरळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garal samanarthi shabd in Marathi.