पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खूप मेहनत करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खूप मेहनत करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : अत्याधिक परिश्रम करणे.

उदाहरणे : दहावीची परीक्षा पास होण्यासाठी तो खूप मेहनत करत आहे.

समानार्थी : आकाशपाताळ एक करणे, दिवस-रात्र एक करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अत्याधिक मेहनत करना।

वह दसवीं की परीक्षा पास करने के लिए अति परिश्रम कर रहा है।
अति परिश्रम करना, ख़ून पसीना एक करना, ज़मीन आसमान एक करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

खूप मेहनत करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khoop mehnat karne samanarthi shabd in Marathi.