अर्थ : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.
उदाहरणे :
कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.
समानार्थी : कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किरकिरा, किलकिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, धिंडला, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खिलखिला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khilkhilaa samanarthi shabd in Marathi.