सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काथ्याने विणलेला मोठा पलंग.
उदाहरणे : रामूने आपल्या गड्याकडून खाट विणून घेतली
समानार्थी : खाट, बाज
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पायों, पाटियों आदि की बनी हुई तथा रस्सियों आदि से बुनी हुई एक चौकोर वस्तु जिस पर लोग बिछौना बिछाकर सोते हैं।
अर्थ : अतिशय बारीक माती.
उदाहरणे : शेजारी बांधकाम सुरु असल्यामुळे घरात खूप धूळ येत होती
समानार्थी : धूळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मिट्टी,बालू आदि का बहुत महीन चूर्ण जो प्रायः पृथ्वी के ऊपरी तल पर पाया जाता है।
Fine powdery material such as dry earth or pollen that can be blown about in the air.
स्थापित करा
खकाणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khakaanaa samanarthi shabd in Marathi.