पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्षेत्रफळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण / रुप

अर्थ : कोणतीही पातळी अथवा क्षेत्र एखाद्या क्षेत्रपरिमाणाने मोजले असता त्या परिमाणाची निष्पन्न होणारी संख्या.

उदाहरणे : माझ्या घराचे क्षेत्रफळ चारशे चौरसफूट आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भूमि, स्थान या पदार्थ का वर्गात्मक परिमाण जो, उसकी लंबाई-चौड़ाई के घात या गुणन से जाना जाता है।

मेरे मकान का क्षेत्रफल चार सौ वर्गफ़ीट है।
क्षेत्रफल, रकबा, रक़बा, वर्गफल

The extent of a 2-dimensional surface enclosed within a boundary.

The area of a rectangle.
It was about 500 square feet in area.
area, expanse, surface area

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

क्षेत्रफळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kshetraphal samanarthi shabd in Marathi.