अर्थ : ज्यामुळे मनुष्य इतरांनी दिलेला त्रास सहन करतो व त्यांना शिक्षा करण्याची वा प्रतिक्रियेची इच्छा करत नाही ती चित्तवृत्ती.
उदाहरणे :
न्यायालयात आरोपी क्षमेची याचना करू लागला
समानार्थी : माफी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Compassionate feelings that support a willingness to forgive.
forgivenessक्षमा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kshamaa samanarthi shabd in Marathi.