पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कोशिकास्रावी ग्रंथी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : जिच्या कोशिका झडून त्यांच्या आतील घटकांपासून जिचा स्राव उत्पन्न होतो ती ग्रंथी.

उदाहरणे : त्वचेतील स्नेहग्रंथी ही एक कोशिकास्रावी ग्रंथी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह ग्रंथि जिसकी कोशिकाएँ झड़कर अपने अंदर के भागों से स्राव उत्पन्न करती है।

त्वचा की स्नेहग्रंथि एक कोशिका स्रावी ग्रंथि है।
कोशिका स्रावी ग्रंथि, कोशिका स्रावी ग्रन्थि

Any of various organs that synthesize substances needed by the body and release it through ducts or directly into the bloodstream.

gland, secreter, secretor, secretory organ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कोशिकास्रावी ग्रंथी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koshikaasraavee granthee samanarthi shabd in Marathi.