अर्थ : ज्यात कफ पडत नाही असा एक प्रकारचा कोरडा खोकला.
उदाहरणे :
औषध घेऊनही त्याची ढास थांबत नाही.
समानार्थी : कोरडा खोकला, ठसका, ढास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की सूखी खाँसी जिसमें कफ न निकले।
लगातार दवा खाने के बाद भी उसका ठसका ठीक नहीं हुआ।कोरडी उबळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kordee ubal samanarthi shabd in Marathi.