अर्थ : चित्रविचित्र रंगाची, कोंबड्याच्या मानाने तुरा व कल्ले लहान असलेली, शेपटीची पिसे आखूड असलेली एका पक्ष्यातील मादी.
उदाहरणे :
कोंबडीची अंडी खूप पौष्टिक असतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कोंबडीचे मास.
उदाहरणे :
तो कोंबडीचे मटण खात आहे.
समानार्थी : कोंबडीचे मटण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Flesh of an older chicken suitable for stewing.
henकोंबडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kombdee samanarthi shabd in Marathi.