पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील किरकिर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

किरकिर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : पुष्कळ वेळ चाललेला त्रास देणारा आवाज.

उदाहरणे : ह्या पोरांची किरकिर कधी थांबणार?

समानार्थी : किटकिट, कुरकुर, पिरपिर, भुणभुण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

किरकिर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kirkir samanarthi shabd in Marathi.