अर्थ : पोटात संक्रमणामुळे होणारे छोटे जीव.
उदाहरणे :
कृमींमुळे शरीराची वाढ होत नाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक छोटा, प्रलंबित, नरम शरीर का कीड़ा जो अक्सर संक्रमण के कारण पेट में हो जाता है।
उसके पेट में कृमि हैं।Any of numerous relatively small elongated soft-bodied animals especially of the phyla Annelida and Chaetognatha and Nematoda and Nemertea and Platyhelminthes. Also many insect larvae.
wormअर्थ : एखाद्या गोष्टीचे नुकसान करणारा किडा.
उदाहरणे :
ह्या औषधाने दातातील कीड नक्की मरेल.
समानार्थी : कीड
किडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kidaa samanarthi shabd in Marathi.