सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कपड्याचे किंवा कागदाचे उरलेले छोटे छोटे तुकडे.
उदाहरणे : शिंप्याकडे जागोजाग कातरणे पडली होती
समानार्थी : कात्रण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कपड़े, काग़ज़ आदि के वे छोटे रद्दी टुकड़े जो कोई चीज़ कटने पर बचे रहते हैं।
A small piece of something that is left over after the rest has been used.
अर्थ : कात्रीने किंवा इतर साधनाने कारण्याची क्रिया.
उदाहरणे : माळी पुष्पवाटिकेत झुडपांची कातरणी करत आहे.
समानार्थी : कातरणी
कैंची या अन्य किसी औज़ार से कतरने की क्रिया।
Cutting down to the desired size or shape.
स्थापित करा
कातरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaatran samanarthi shabd in Marathi.