सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रासायनिक प्रक्रियेद्वारे सोने, रुपे इत्यादिकांचा इतर धातूंच्या वस्तूवर दिलेला पातळ थर.
उदाहरणे : ह्या बांगड्यांना सोन्याचा मुलामा दिला आहे
समानार्थी : कल्हई, कल्हय, झिलई, पाणी, मुलामा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी चीज़ पर रासायनिक प्रक्रिया से चढ़ाई हुई सोने, चाँदी आदि की हलकी रंगत या तह।
The application of a thin coat of metal (as by electrolysis).
स्थापित करा
कल्हे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalhe samanarthi shabd in Marathi.