अर्थ : सर्वात जास्त.
उदाहरणे :
बबनरावांना या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळाली
यावर्षीचे सर्वाधिक तापमान ४० अंश सेलशियस होते.
समानार्थी : सर्वाधिक
कमाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kamaal samanarthi shabd in Marathi.