सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सोवळ्याचे नेसावयाचे रेशमी वस्त्र.
उदाहरणे : तो कद नेसून पूजा करतो.
समानार्थी : मुकटा, सोवळे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
पूजन आदि के समय पहनी जाने वाली रेशम की धोती।
स्थापित करा
कद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kad samanarthi shabd in Marathi.