अर्थ : जिच्या कोपामुळे महामारी येते असे समजले जाते ती एक ग्रामदेवता.
उदाहरणे :
पोतराज हे मरीआईचे उपासक असतात.
समानार्थी : मरीआई
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कडकलक्ष्मी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kadakalakshmee samanarthi shabd in Marathi.