अर्थ : रूढीवादी पद्धतीने एखादे मत मांडणे किंवा विचार न करता वा डोळे झाकून एखादे मत मानण्याचा सिद्धांत.
उदाहरणे :
कोणत्याही कट्टरपंथाचे अनुसरण केले नाही पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A belief (or system of beliefs) accepted as authoritative by some group or school.
doctrine, ism, philosophical system, philosophy, school of thoughtकट्टरपंथ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kattarapanth samanarthi shabd in Marathi.