पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओठ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : ज्याने दाताची कवळी झाकली जाते असा नाकाच्या खालचा व हनुवटीच्या वरचा मांसल भाग.

उदाहरणे : खुर्चीवरुन पडल्याने लहान मुलाचा ओठ फाटला

समानार्थी : अधर, ओष्ठ, होट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह के बाहर ऊपर-नीचे उभरे हुए अंश जिनसे दाँत ढके रहते हैं।

मरते वक्त श्याम के होंठों पर उसके बेटे का ही नाम था।
अधर, ओंठ, ओठ, ओष्ठ, रदच्छद, रदछद, रदनच्छद, लब, होंठ, होठ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ओठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. oth samanarthi shabd in Marathi.