पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / समूह

अर्थ : स्त्रीच्या नेसलेल्या लुगड्याच्या ओच्यात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ इत्यादी घालतात ते पदार्थ.

उदाहरणे : आम्ही सकाळपासून ओटी घेऊन देवळाच्या दारापाशी उभे आहोत.

२. नाम / भाग

अर्थ : बेंबीच्या खालचा व गुह्यांगाच्या वरचा भाग.

उदाहरणे : माझे ओटीपोट दुखत आहे.

समानार्थी : ओटीपोट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मनुष्य के नाभि के नीचे और मूत्रेन्द्रिय के ऊपर का भाग।

मेरे पेड़ू में दर्द हो रहा है।
उपस्थ, पेड़ू, वस्ति, श्रोणि

The lower part of the abdomen just above the external genital organs.

loins, pubes, pubic region

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ओटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. otee samanarthi shabd in Marathi.