सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकत्र येऊन वा एकत्र होऊन.
उदाहरणे : संकटाचा सामना एकजुटीने केला पाहिजे.
समानार्थी : एकत्रितपणे, एकोप्याने
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक साथ मिलकर या एक साथ होकर।
स्थापित करा
एकजुटीने व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekajuteene samanarthi shabd in Marathi.