अर्थ : सर्व संख्यांमध्ये सर्वांत लहान पूर्ण संख्या.
उदाहरणे :
एक अधिक एक दोन होतात
अर्थ : सर्वात पहिला.
उदाहरणे :
हे एका माणसाचे काम नाही.
एक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ek samanarthi shabd in Marathi.