अर्थ : भाद्रपद शुद्ध पंचमीला, ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा एक सण.
उदाहरणे :
गावात ऋषिपंचमीला बैलाच्या मेहनतीचे काही खात नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऋषिपंचमी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rishipanchmee samanarthi shabd in Marathi.