अर्थ : एखाद्या गोष्टीच्या संदर्भात विरुद्ध स्वरूपात असलेला.
उदाहरणे :
रवी प्रवाहाच्या उलट दिशेने पोहत आला.
समानार्थी : उलट
अर्थ : तोंड किंवा वरची बाजू खाली असून.
उदाहरणे :
सीमा नेहमी पालथी झोपते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उलटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ultaa samanarthi shabd in Marathi.