पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपपदार्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपपदार्थ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी वस्तू वा पदार्थ तयार करता करता त्याच बरोबरीने त्याच पदार्थप्रक्रियेतून निर्माण होणारा दुसरा पदार्थ.

उदाहरणे : उप-उत्पादनाचे एक उदाहरण म्हणजे उसाच्या रसापासून मिळणारी काकवी हे होय.

समानार्थी : उप-उत्पादन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु को बनाते-बनाते उसके साथ अपनेआप बन जानेवाला अन्य पदार्थ।

वेसलीन एक उपोत्पाद है।
उपजात, उपोत्पाद

A product made during the manufacture of something else.

by-product, byproduct, spin-off

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उपपदार्थ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upapadaarth samanarthi shabd in Marathi.