सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.
उदाहरणे : हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?
समानार्थी : अभिप्राय, इरादा, उद्दिष्ट, कारण, प्रयोजन, हेतू
स्थापित करा
उद्देश व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uddesh samanarthi shabd in Marathi.