सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या कामात घाई करणारी व्यक्ती.
उदाहरणे : एक उतावळ्यामुळे कामाची वाट लागली.
समानार्थी : उतावीळ, उतावेळ, उवाविळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी काम आदि में जल्दबाज़ी करनेवाला व्यक्ति।
अर्थ : कुठल्याही कामात घाई करणारा.
उदाहरणे : उतावीळ माणूस एकही काम नीट करत नाही
समानार्थी : अधीर, उतावीळ, घायकुत्या
स्थापित करा
उतावळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utaavlaa samanarthi shabd in Marathi.