अर्थ : एखाद्या वस्तुविषयी केलेले गूढ वर्णन ज्याच्या आधारावर उत्तर देणे कठिण असते.
							उदाहरणे : 
							हे कोडे सुटण्यासारखे नाही.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : काही खासप्रसंगी नवर्याचे वा बायकोचे नाव घेण्यासाठी केलेली प्रासयुक्त रचना.
							उदाहरणे : 
							तिने घेतलेला उखाणा कुणाला ऐकायला आला नाही.
							
उखाणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ukhaanaa samanarthi shabd in Marathi.