पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आरोपित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आरोपित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अपराधाचा आरोप केलेला.

उदाहरणे : त्याच्यावरील आरोपित गुन्हा खोटा होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसका अधिरोप किया गया हो (अपराध)।

उस पर अधिरोपित अपराध झूठा था।
अधिरोपित
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आळ लावलेला.

उदाहरणे : मुलीच्या आरोपित वक्तव्यामुळे दुःखी होऊन त्याने आत्महत्या केली.

समानार्थी : आरोपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लगाया या मढ़ा हुआ।

बेटी के आरोपित कथन से दुखी होकर उसने आत्महत्या कर ली।
आरोपित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आरोपित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aaropit samanarthi shabd in Marathi.