पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आत्मसमर्पण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : परमेश्वरच्या ठिकाणी सर्वस्व वाहून घेणे.

उदाहरणे : नवविधा भक्तितील आत्मसमर्पण हा शेवटचा प्रकार आहे.

समानार्थी : आत्मनिवेदन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की भक्ति जिसके अंतर्गत भक्त अपने आप को या अपना सर्वस्व अपने आराध्य देव को समर्पित कर देता है।

कुछ भक्त आत्मनिवेदन द्वारा प्रभु की भक्ति करते हैं।
आत्मनिवेदन, आत्मपरित्याग, आत्मसमर्पण

(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.

bhakti
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : युद्ध, विवाद इत्यादी थांबवून स्वतःला शत्रू किंवा विपक्षाच्या हाती सोपविण्याची क्रिया.

उदाहरणे : राजा पुरूने सिकंदरासमोर आत्मसमर्पण केले.

समानार्थी : समर्पण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने विरोधी या अधिक शक्तिशाली के सम्मुख स्वयं को सौंप देना या उसकी अधीनता स्वीकार करने की क्रिया।

१९७१ के युद्ध में पाकिस्तानी सेना के ९३,००० सैनिकों ने भारतीय सेना के सम्मुख आत्मसमर्पण किया था।
आत्मसमर्पण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आत्मसमर्पण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aatmasamarpan samanarthi shabd in Marathi.