पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आठपट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आठपट   नाम

१. नाम
    नाम / निर्जीव / अमूर्त / प्रमाण

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या सात पटीने झालेली वाढ.

उदाहरणे : क्रीडाक्षेत्रासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीत आठपटीने वाढ करण्याचे ठरवले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि की मात्रा से उतनी सात बार और अधिक मात्रा जितनी की वह हो।

आठ का आठगुना चौंसठ होता है।
अठगुना, आठगुना

आठपट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : मूळच्या प्रमाणात सात पटीने अजून वाढ झालेला.

उदाहरणे : त्याला इतरांपेक्षा आठपट पगार जास्त मिळतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जितना हो उससे उतना सात बार और अधिक।

दूसरों की अपेक्षा मोहन को आठगुना वेतन मिलता है।
अठगुना, आठगुना

आठपट   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / प्रमाणदर्शक Quantity

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या प्रमाणापेक्षा सात पटीने जास्त.

उदाहरणे : तो माझ्यापेक्षा आठपट खाऊ शकतो.

समानार्थी : आठपटीने


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जितना हो उससे उतना सात बार और।

मैं तुमसे आठगुना अधिक नहीं खा सकता।
अठगुना, आठगुना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

आठपट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aathpat samanarthi shabd in Marathi.