सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अतिशय आंबट.
उदाहरणे : आंबटढाण कैरी खाल्ल्याने माझे दात आंबले.
समानार्थी : अंबटढाण, अंबटढुस्स, अंबटवाणा, आंबटढस, आंबटढुस्स, आंबटवाणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अत्यधिक खट्टा।
Having a sharp biting taste.
स्थापित करा
आंबटढाण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aambatdhaan samanarthi shabd in Marathi.