अर्थ : घराच्या पुढच्या अथवा मागच्या बाजूला मोकळी सोडलेली, पण घराच्या परिसराचाच भाग असलेली जागा.
उदाहरणे :
संध्याकाळ झाली की आम्ही अंगणात खेळत बसायचो.
समानार्थी : अंगण
आंगण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aangan samanarthi shabd in Marathi.